Gaurav Prakashan

वरूड पोलीसांकडून 7 बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव

अमरावती, दि. 2 : वरूड पोलीस ठाण्याच्या आवारात 2005 पासून बेवारस अवस्थेत पडून असलेल्या सात वाहनांचा लिलाव जाहीर करण्यात आला …

Read more

Read more

‘महाऊर्जा’तर्फे ऊर्जाव्यवस्थापन पारितोषिकासाठी अर्जाचे आवाहन

‘महाऊर्जा’तर्फे ऊर्जा व्यवस्थापन पारितोषिकासाठी अर्जाचे आवाहन अमरावती : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) ऊर्जा कार्यक्षमता, व्यवस्थापन व ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय …

Read more

Read more

बोंडअळीचाप्रादुर्भाव असलेल्या शेती क्षेत्राची केली पाहणी पालकमंत्र्यांकडूनकठोरा, गोपाळपूर, पुसदा येथे भेट

अमरावती : कपाशीवरील बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देतानाच, बोंडसड व बोंडअळीने जादा नुकसान झालेल्या क्षेत्रातील नुकसानाबाबत …

Read more

Read more

‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषितमहाराष्ट्र’चे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १: कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर …

Read more

Read more

महसूल व शेतीविषयक कामांना गती द्या – बाळासाहेब थोरात

महसूल व शेतीविषयक कामांना गती द्या – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कुमारी मातांच्या पुनवर्सनासाठी जिल्हा नियोजनातून निधीची तरतूद करावी …

Read more

Read more

मृद व जलसंधारण मंत्र्यांनी घेतली मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची दखल !

मृद व जलसंधारण मंत्र्यांनी घेतली मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची दखल ! आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतली मृद व …

Read more

Read more