• Tue. Jun 6th, 2023

दुभाजकामधील वृक्षलागवडीने अमरावतीत साकारणार हरित सृष्टी

आ. सुलभाताई खोडके यांनी प्रत्यक्ष पाहणीतून घेतला आढावा .. शहरात रस्ता निर्मिती व सौंदर्यीकरणाच्या कामांनी धरला वेग अमरावती : ... Read more

संचारबंदी आदेश 30 नोव्हेंबरपर्यंत लागू ; ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत दिलेले आदेश कायम

संचारबंदी आदेश 30 नोव्हेंबरपर्यंत लागू ; ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत दिलेले आदेश कायम प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिका-यांकडून आदेश जारी संचारबंदी ... Read more

१० नोव्हेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान, पॉवर ऑफ मिडियाचे आयोजन

१० नोव्हेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान, पॉवर ऑफ मिडियाचे आयोजन अमरावती : जिल्ह्यातीलचं नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हक्कासाठी पॉवर ऑफ मिडिया ... Read more

वरूड पोलीसांकडून 7 बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव

अमरावती, दि. 2 : वरूड पोलीस ठाण्याच्या आवारात 2005 पासून बेवारस अवस्थेत पडून असलेल्या सात वाहनांचा लिलाव जाहीर करण्यात आला ... Read more

‘महाऊर्जा’तर्फे ऊर्जाव्यवस्थापन पारितोषिकासाठी अर्जाचे आवाहन

‘महाऊर्जा’तर्फे ऊर्जा व्यवस्थापन पारितोषिकासाठी अर्जाचे आवाहन अमरावती : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) ऊर्जा कार्यक्षमता, व्यवस्थापन व ऊर्जा संवर्धनासाठी उल्लेखनीय ... Read more

बोंडअळीचाप्रादुर्भाव असलेल्या शेती क्षेत्राची केली पाहणी पालकमंत्र्यांकडूनकठोरा, गोपाळपूर, पुसदा येथे भेट

अमरावती : कपाशीवरील बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देतानाच, बोंडसड व बोंडअळीने जादा नुकसान झालेल्या क्षेत्रातील नुकसानाबाबत ... Read more

‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषितमहाराष्ट्र’चे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १: कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर ... Read more