• Sun. Sep 24th, 2023

सायकल माझी…

सायकल माझी
आहे लहान
कार्य करते महान
दिसते छोटीशी//१//

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

रोज मला गावभर
फिरवून आणते
भारत देशाला
प्रदुषण मुक्त बनवते//२//

होते व्यायाम
लहान थोरांचे
ओझे वाहून
नेते सामानाचे//३//

वाचवते वाहतुकीचा
खर्च
नेहमीच असते
सर्वांच्या सेवेला सज्ज//४//

म्हणूनच आहे
ती माझी लाडकी
नेहमीच घेतात
नाव तिचे गावकरी//५///

श्रुती सुनिता शिवाजी चौधरी….

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,