• Sat. Sep 23rd, 2023

आंबेडकरी लॉयर पार्लमेंटच्या चांदूर बाजार तालुकाध्यक्षपदी अँड. शक्ती ताकसांडे तर महासचिव पदी अँड विट्ठल सिरसाट यांची निवड

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : चांदूर बाजार येथे वकिली करणारे सुप्रसिद्ध वकिल अँड.शक्ती ताकसांडे यांची आंबेडकरी लॉयर पार्लमेंटच्या चांदूर बाजार तालुकाध्यक्ष पदी तसेच हाडाचे वकिल अँड. विट्ठल सिरसाट यांची चांदूर बाजार तालुका महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  दि. 19 फेब्रु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने अमरावती जिल्हातील आंबेडकरी वकिलांची बैठकीत महाराष्ट्र स्तरावर आंबेडकरी वकिलांची संघटना आंबेडकरी लॉयर पार्लमेंटची स्थापना करण्यात आली.डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे ज्या समाजातील बुद्धीवादी जागृत असतो अश्या समाजावर अन्याय होतं नाही. यांचं शिकवणीचा आधार घेवून समाजातील संपुर्ण बुद्धिजीवी वकिलांच संघटन बांधण्याच्या संकल्पनेतून अँड रवि वरटी जिल्हाध्यक्ष आंबेडकरी लॉयर पार्लमेंट यांनी अँड.शक्ती ताकसांडे यांची आंबेडकरी लॉयर पार्लमेंटच्या चांदूर बाजार तालुकाध्यक्षपदी तसेच हाडाचे वकिल अँड. विट्ठल सिरसाट यांची चांदूर बाजार तालुका महासचिव पदी चांदूर बाजार तालुक्यांतील शोषित पिडीत जनतेला कायदेशिर मदत करून न्याय मिळवून द्यावा या अपेक्षेने निवड केली, उभयताच्या निवडीबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

  याप्रसंगी आंबेडकरी लॉयर पार्लमेंटचे अँड महेंद्र तायडे अँड सुधीर तायडे अँड रमेशचंद्र तंतरपाडे अँड शशी गवई अँड पंकज इंगळे अँड प्रवीण गायकवाड अँड विकास गवई अँड शिवशंकर आमझरे अँड अमोल लोणारे अँड संदीप रंगारी अँड श्याम लोखंडे अँड दिगंबर पाटील अँड शुभम कांबळे अँड रवि गायकवाड अँड पूनम खडसे अँड किरण यावले अँड उमेश इंगळे अँड तक्षशिला बिसन्द्रे अँड सतीश वरघट अँड संतोष शिंगाडे अँड राजेश वैद्य ऍड.संतोष शिंगाडे अँड धीरज वानखडे अँड श्याम मकेश्वर अँड शुभम वानखडे अँड प्रेम दामोदर अँड विशाखा पाटील अँड वैशाली वाणी अँड विजयकुमार तायडे अँड जे. के. गजभिये अँड कवीश्वर वाहने अँड शुद्दोदन तातड, अँड भारत ढोके अँड भारत खडसे, अँड राहुल कावरे अँड प्रमोद राऊत अँड एम. आर. खाकसे अँड आर. एस. गोंडाने अँड एम एम कोकणे अँड अरविंद गुडदे अँड संघपाल अढाव अँड एस टी खंडारे अँड पी एस खडसे अँड हरिभाऊ ब्राम्हणे अँड एम एम चोखान्द्रे अँड हरिष निंबाळकर अँड विनोद गजभिये अँड घनश्याम भिडे अँड सुषमा रायबोले अँड मनीष शिरसाट अँड प्रताप चक्रे अँड सुनील डोंगरदिवे अँड शुभांगी मेश्राम अँड वैभव इंगळे अँड प्रुथ्विसम्राट दीपवंश अँड रत्नदीप वानखडे अँड भीमराव वानखडे अँड भीमराव दाभाडे अँड पंकज थोरात अँड आम्रपाली आठवले अँड गिरीश जनबंधू अँड हेमांनंद जनबंधू अँड सदानंद पाटील अँड चित्तरंजन कडबे अँड रसिका उके अँड राजदीप खंडारे अँड आशिष हेडवे अँड शीलवंत सोनोने अँड स्वप्नील ढोके अँड अक्षय खरातें अँड पूनम खडसे अँड तबिता इंगळे अँड विक्रम सरवटकर अँड नरेंद्र गजभिये अँड नितीन मेश्राम अँड प्रतीक्षा दाहाट अँड रजनी पचेल अँड श्वेता आठवले अँड सचिन बिसे अँड शर्मिलि देशभ्रतार अँड अरविंद मोहोड अँड निकिता पाटील अँड म्रुनाल गवई अँड वर्षां गेडाम अँड रुपाली गाडेकर अँड मेश्राम नोटरी अँड संदेश मेश्राम अँड अँड दिलीप चव्हाण अँड वैष्णवी पवार अँड गजानन मनोहरे अँड नितीन राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.

  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,