Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

श्री संत शंकर महाराज मत्स्य पालन सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य रामेश्वर नागपुरे यांची अविरोध निवड

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन
    पिंपळखुटा/स्वाती इंगळे

    येथील श्री संत शंकर महाराज मत्स्यपालन सहकारी संस्था मर्यादित पिंपळखुटा रजि. नं. ५५१ च्या अध्यक्षपदी प्राचार्य रामेश्वर विष्णूजी नागपुरे यांची अविरोध निवड झाली आहे.

    संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून रामकृष्ण सुदामराव नागपुरे,देविदास बीसनजी उके,प्रमोद विष्णूजी नागपुरे, गजानन मोडकुजी उके, नरेश शंकरराव इंगळे, रामेश्वर विष्णूजी नागपुरे, संतोष सुदामराव नागपुरे विलास महादेवराव मेश्राम,भटक्या/ विमुक्त जमाती व विशेष मागासवर्ग संवर्गातून शेषराव मोडकुजी उके, अनुसूचित जाती/ जमाती संवर्गातून राजू मारोतराव उईके,इतर मागासवर्ग संवर्गातून ज्ञानेश्वर रामकृष्णजी डेरे, महिला संवर्गातून तरुणा रामेश्वर नागपुरे, अर्चना शेषराव उके यांची अविरोध निवड झाली होती. संचालक मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते प्राचार्य रामेश्वर नागपुरे यांची सर्वानुमतेअविरोध निवड करण्यात आली आहे.पीठासीन अधिकारी म्हणून कु.शितल रा. पोंदे उपस्थित होत्या. अधिकारी जबाबदारी सांभाळली प्राचार्य नागपूरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सहायक निबंधक श्री अनिरुद्ध राऊत कु. शितल पोंदे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code