Recent in Technology

Advertisement

Breaking News

शोर्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : समता सैनिक दल शाखा पुलगाव जिल्हा वर्धा तर्फे 205 व्या शौर्य दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर लुंबिनी बुध्द विहार नाचनगाव रोड पुळगाव दिनाक 01 Jan 2023 रोजी ठिक सकाळी 09.00 ते 05.00 च्या दरम्यान आयोजीत करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री गायगवळी साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री डॉ. संदीप आखरे साहेब (वैदकिय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पुलगाव)कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. पुष्पा बोचरे मॅडम (पीएसआय पुलगाव पोलीस स्टेशन पुलगाव ) तसेच सावंगी येथील रक्तपेढी इन्चार्ज सोनाली मॅडम  तसेच सर्व मार्शल च्या वतीने ५०० शुरविराना मानवंदना देण्यात आली तसेच मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले नंतर रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यात ऐकून ३५  रक्तदात्यांनी रकदान केले आपण सर्वांना मोठया संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले करीता समता सैनिक दल शाखा पुलगाव तर्फे सर्व रक्तदात्यांचे खूब खूब आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मार्शल नी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचालन मार्शल आकाश पाटिल तर मार्शल धर्मेंद्र अंबादे यांनी आभाप्रदर्शन केले 🙏


. कल्याणी नांदेकर, पुष्पा बोचरे, गौतम शिंपी, सुशील बांगर,विशाल उपाध्ये, अमितकुमार उमरे,
विशाल उपाध्ये,2. पुष्पा बोचरे
आकाश पाटील,3. गौतम शिंपी
राजेंद्र गणवीर,4. सुशील बांगर
5. विशाल उपाध्ये
निलेश ढोकणे,6. अमितकुमार सौरभ अंबादे,उमरे
विशाल शिगाडे,7. आकाश पाटिल
8. राजेन्द्र गणवीर
9. नीलेश ढोकणे
विक्की डुकरे,10. सौरभ अंबादे
विक्रांत लुढेल, अजय मुद्रके, 11. विशाल शिंगाडे
प्रफुल्ल काळे,12. विक्की डुकरे
शालू घडीकर,13. विक्रांत लुढेल
सुनील रामटेके,14. अजय मुद्रके 
संजय वासनिक,15. प्रफुल आशिष साखरे,काळे
17. शालू घडीकर
अंजिता राऊत,18. सुनिल रामटेके
शुभम सहारे,19. संजय वासनिक
सुकेशनी रामटेके,20. आशिष संकेत नंदेश्वर,साखरे
21. अंजिता राउत
अलोक रामटेके,22. शुभम सहारे
मधुरंध नांदेकर 23. सुकेशिनी रामटेके
, हर्षित मुन,24. संकेत नंदेश्वर
निखिल डोंगरे,25. अलोक रामटेके
चंद्रकांत शिंदे,26. मधुरंध नांदेकर
प्रकाश मुन,27. हर्षित मून
आकाश जांभुळकर,28. निखिल डोंगरे
29. चंद्रकांत शिंदे
नरेंद्र गणवीर, प्रफुल्ल ढेपे,30. प्रकाश मून
31. आकाश जांभूळकर
वैशाली अढाऊ,32. नरेंद्र सुगत धानके, संजय ओरके यांनी रक्तदान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code