Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

नितिन घोडेस्वार यांना पितृशोक

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती येथील प्रतिष्ठित नागरिक नितिन घोडेस्वार, यशोदा नगर नं १ अमरावती यांचे वडील नरेंद्र हिरामणजी घोडेस्वार यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौं. नंदाबाई नरेंद्र घोडेस्वार, मुले ललित नरेन्द्र घोडेस्वार, नितिन नरेंद्र घोडेस्वार, मुली सौ. प्रणिता राज सुखदेव, सौ. सुलभा विद्याभुषण पटवर्धन, जावाई राज सुखदेव, विद्याभुषण पटवर्धन, स्नुषा सौ. ममता ललित घोडेस्वार, सौ. रीना नितिन घोडेस्वार, नातवंडं असा आप्त परिवार आहे.

    चांदूर रेल्वे तालूक्यातील पळसखेड येथील मुळचे रहिवासी नरेंद्र हिरामणजी घोडेस्वार हे आपल्या सामाजिक कार्याने व अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक हिंदू स्मशान भूमी अमरावती येथे त्यांचेवर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.

    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code