Header Ads Widget

कवी शिवा प्रधान यांना 2023 जीवन गौरव पुरस्कार घोषित

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : पुष्परत्न साहित्यरत्न समुह व अहिरे अॅकेडमी, नाशिक यांचे वतिने दिला जाणारा 2023 चा पुष्परत्न जीवन गौरव पुरस्कार अमरावती ज्येष्ठ साहित्यक व लेखक कवी समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष मा. शिवा प्रधान यांना साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल नुकताच घोषित झाला आहे.

  सदर पुरस्कार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी गोवा येथे पद्मश्री पुरस्कारप्राप्त साहित्यिक, राजदूत गोवा राज्य संस्कृती व साहित्य यांच्या शुभहस्ते प्रदान केल्या जाईल. पुरस्काराचे स्वरुप शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आदी समारंभामध्ये प्रदान केल्या जाणार आहे.

  2023 चा पुष्परत्न जीवन गौरव पुरस्कार घोषित होताच प्रा. डॉ. गजानन हेरोळे, प्रा. डॉ. प्रकाश जवंजाळ, प्रा. संजय धांडे, मा. शरद गोरे सर, डॉ. नंदकिशोर पाटील, प्रा. पद्माकर मांडवधरे,संजय वाघुळे, प्रा. डॉ. संतोष बनसोड, प्रा. डॉ. संघर्ष सावळे, प्रा. डॉ. आनंद अहिरे, प्रा. अनिता धुर्वे, प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम, डॉ.विजया मुळे, प्रतिभा प्रधान, प्रा. डॉ. अभिजित प्रधान, अभियंता उमेश शहारे, रघुनाथ पाटील, गंगाधर इंगळे, अविनाश राजगुरे, प्रा. स्नेहल अभ्यंकर, डॉ. निना राऊत, मोहित प्रधान, आम्रपाली घाडगे, डॉ. राजकुमार भगत, डॉ. राजेंद्र बनसोड, वर्षा इंगळे, राज इंगळे, प्रकाश अघम, स्वरगंध प्रधान, विशुद्धानंद जवंजाळ, गौतम गुळधे, विकास धंदर, कैलास मोरे, प्रा. सतीश भगत, अभियंता अशोक डोंगरदिवे, प्रा. डॉ. प्रदिप दंदे, यशपाल वरठे, अॅइड. सिद्धार्थ गायकवाड, भाऊराव दहाट, फुजेल, सुरेश भिवगडे, अॅतड. किशोर मसले,बंडूकुमार धवणे अजय शृंगारे प्रा हिरा गवई आदींनी अभिनंदन केले आहे.

● हे वाचा - संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या