आंबेडकर

  अजरामर
  विश्वरत्न आहेत
  आंबेडकर
  भीम अमुचा
  विश्वव्यापी प्रकाश
  मुक्त आकाश
  शिल्पकारच
  मानवजातीचा या
  हा भीमराया
  भीमाने दिले
  अमर संविधान
  खरे जीवन
  भीम गर्जना
  शिका, संघटीत व्हा
  संघर्ष करा
  विश्व वाचले
  उपकार भीमाचे
  बौध्द धम्माने
  ह्या श्वासांवर
  प्रेरणेचे कव्हर
  आंबेडकर
  – मिलिंद देविदास हिवराळे
  ‘अस्मिता’, ४०४ क, सादिक नगर,
  मु.पो.ता. बार्शिटाकळी, जि. अकोला – ४४४४०१
  भ्र. ७५०७०९४८८२
  ईमेल : milindhiwarale@yahoo.com
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–