Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

काय घिऊन जासीन ?

    माती उगवते झाळं
    धांडे उगवते कनसं
    ह्या दान्याची भाकर
    जगवते सारी मानसं !
    मातीतच जल्मते
    मातीतच पुरते
    मातीचा थो गोया
    मातीच जगवते !
    एकटाच आलास
    एकटाच जासीन
    सारं अथीच रायीन
    काय घिऊन जासीन ?
    मानसं जोडून जाय
    नाव ठिऊन जाय
    परोपकार करून
    समाधानी हुन जाय !
    झालंच त् अवयव
    दान करून जाय
    डोये केले दान त्
    पुना हे जग पाय !
    केलंस रक्तदान त्
    जीवदान भेटीन
    आईस्यात तुले त्याचा
    असिर्वाद भेटीन !
    -अरूण विघ्ने
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code