Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

संविधाना तू महान

    भारतीय स्वातंत्र्याचा,
    अनमोल असा ठेवा,
    भारतीय संविधान,
    तुम्ही वाचुन पहावा ||१||
    दिनरात ते झिजले,
    नाही कधी ते थकले,
    सारे जग अभ्यासुनी,
    संविधान घडविले ||२||
    समता,बंधुता,न्याय,
    लोकहिताचा विचार,
    स्वातंत्र्य दिले समान,
    अभिव्यक्तीही संचार ||३||
    भारतीय संविधान,
    हा देशाचा बहुमान,
    भारतीयांची ही शान,
    नका करु अवमान ||४||
    बाबासाहेबांचं देणं,
    भारतीय संविधान,
    जगाने ही गौरविले,
    संविधाना तू महान ||५||
    कवी प्रविण खोलंबे
    मो.८३२९१६४९६१
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code