- आज मलाही कळले
- आणि कळतच चुकले
- नावाप्रमाणे मी देखील
- आयुष्याच्या त्या प्रत्येक वळणावर प्रतीक्षेत
- काही होईल की नाही?
- शांतता पसरली चहूकडे
- वादळ देखील गप्प बसलाय
- अथांग पसरलेल्या त्या लाटानकडे बघत
- मार्ग देखील हरवलाय
- कुठे शोधू त्याला
- हरवलाय आत्मविश्वास
- ठेच लागली मनाला
- हात ही सुटलाय प्रेमाचा
- खडतर प्रवासात जीवनाच्या
- अथांग पसरलेल्या लाटांच्या
- त्या वाहत्या वादळात
- प्रतिक्षा गजानन मांडवकर
- स्वप्न डोळ्यातले
- 8308684865
- यवतमाळ
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–