• Tue. Jun 6th, 2023

जिल्हाधिकाऱ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचनाविज्ञान केंद्राला भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली.

● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

    जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे कामकाज, यंत्रणेचे स्वरूप व जबाबदारी आदी विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *