Poem आरसा…! बंडूकुमार धवणे, संपादक November 12, 2022 1 min readShare this:FacebookX प्रत्येक आरस्यात प्रतिकाची दिसणारी प्रतिमा ही खरीच असते असं नाही तर आरस्यागणिक प्रतिमा बदलत जात असते प्रतिकाची वास्तव प्रतिमा बघायची झाल्यास आरसाही तेवढाच पारदर्शक असावा लागतो अन्यथा काच बाजारात अनेक प्रकारचे मिळतात तेव्हा काय बदलायचे ? ते तुम्ही ठरवा मी प्रतिकं बदलणार नाही. -अरुण विघ्ने Post Views: 55Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: आम्ही सारे लोक !Next: अस्सं माहेर सुरेख बाई Related Stories झेंडा नको धरू 1 min read Poem झेंडा नको धरू April 10, 2024 गुडीपाडवा 1 min read Poem गुडीपाडवा April 9, 2024 आई नावाच हाॅटेल 1 min read Poem आई नावाच हाॅटेल April 6, 2024