Featured Post

काय घिऊन जासीन ?

Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

Lord Buddha : बुद्ध विचार...

  जखमांना गोजारत बसण्यापेक्षा
  जखमांवर उपाययोजना शोधली पाहिजे.
  मूजोरव्यवस्थेच्या गुलामगिरीला
  जमीनदोस्त करून,
  धम्म परिवर्तन केलेच पाहिजेत.
  आपल्या जगण्यावर आपलाच
  अधिकार निर्माण केला पाहिजे.
  आपल्याला फसवणाऱ्या
  कर्दनकाळाचा बिमोड
  आपण केलाच पाहिजे.
  जखमांच्या प्रदेशात
  बुद्धविचाराची पेरणी
  केलीच पाहिजेत...
  -संदीप गायकवाड
   नागपूर
   9637357400
   --------------------

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

   - बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code