अमरावती (प्रतिनिधी) : 19 आगस्ट जागतिक छायाचित्र दिना निमित्त फोटोग्राफी सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते य मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सप्ताहातिल शेवटचा कार्यक्रम आनंदोत्सव कोंडेशवर येथे पार पडला श्रावण महिना व निर्सगाच्या खुशीत अतिशय आनंदात पार पडला कार्यक्रम ची सुरुवात अंबा एकविरा देवी चे पूजन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप जिरापुरे, सचिव प्रतिक रोहणकर, सप्ताह प्रकल्प प्रमुख संदीप पाटील, माजी अध्यक्ष अनिल सातपुते, अनिल पडिया उपस्थित होते.
शिला राजेंद्र नाईक, श्रीमती शालिनी उत्तम कोहळे, मिना विनय तिवारी, सुनंदा गोवर्धन मनवर, सविता राजु ठाकरे, श्रीमती शकुंतला रमेश किल्लेकर, सविता गोपाळराव खैरकर, रेखा सुरेशराव राऊत, रजनी अविनाश राऊत, सुनिता विलास डोईफोडे, कार्यक्रम पार पडला. तसेच गुणगौरव कार्यक्रम पार पडला लहान मुला मुलींचा नृत्य चा बहारदार कार्यक्रम झाला सोबतच कप्ल नृत्य झाले कार्यक्रच्या शेवटी लहान मुला मुलींची संगीत खुर्ची, महिलांनची संगीत खुर्ची घेण्यात आली डीजेच्या तालावर सर्वांनी आनंद लुटला अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन चे सर्व सभासद आपल्या परिवारासह या आनंदोत्सव कार्यक्रम ला उपस्थित होते.मुला मुलींच्या संगीत खुर्ची प्रथम वेंदात भुगुल ,दुतीय अवंतिका ढवळे, तृतीय अनिरुद्ध चौधरी महिला संगीत खुर्ची प्रथम सुनीता डोईफोडे, दुतीय रेखा वाडेकर, तृतीय जयश्री मोहड यावेळी मोठ्या प्रमाणात सभासद आपल्या परिवारासह आनंदोत्सवात सहभागी होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या