- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : 19 आगस्ट जागतिक छायाचित्र दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 16 आगस्ट ला वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन पदम सौरभ कॉलनी येथे करण्यात आले यावेळी बाळासाहेब भुयार यांच्या हस्ते वृषारोप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष दिलीप जिरापुरे, सचिव प्रतिक रोहनक, संदीप पाटील, शिवा देशमुख, मंगेश घाटोळ, प्रा. रूपेश फसाटे, समीर ठाकरे, अभिजीत मेश्राम, प्रशांत टाके, अमित खैरकर, महेंद्र किल्लेकर, रोषण अग्रवाल, निलश्याम चौधरी, मनीष जगताप, राहुल आंबेकर, नितेश झा, अनिल पडिया, अशोक धोका, अरविंद भुगुल, विजय देवानी, अक्षय इंगोले, अजय मांडळे, मयुर राऊत, सचिन देशमुख, विशाल भगत, संजय उताने, संजय साहु, रामेश्वर गुल्हाने, विनय तिवारी, उदय चाकोते, पुखराज राजपुरोहित, अजिंक्य सातपुते, शुभम डोईफोडे, राहुल पवार, राहुल पालेकर, सोहिल खान, वैभव दलाल, राजेश वाडेकर . महेंद्र मोहड इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या