Recent in Technology

Advertisement

Breaking News

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक आज (20 ऑगस्ट) रोजी होणार आहे.

    नियोजित कार्यक्रमानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक. शनिवारी सकाळी 10 वाजता नियोजन भवनात होणार आहे. या बैठकी नंतर पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code