- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत.
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने प्रयाण. सकाळी 10.40 वाजता मनिरत्न रिसॉर्ट येथे आगमन. सकाळी 11 वाजता आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती त्यानंतर मोटारीने नागपूरकडे प्रयाण.