• Wed. Jun 7th, 2023

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात

    *अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे उद्या (19 ऑगस्ट) रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता पुलगाव (वर्धा) मार्गे बोरगाव धांदे, रायपूर, कासारखेड ता. धामणगांव जि. अमरावती येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची व पिकांची पाहणी व सोयीनुसार धामणगांव येथून शासकीय विश्रामगृह अमरावतीकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

    दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे विभागीय कृषी विभागाची आढावा बैठक व सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

    (Images Credit : Twitter

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *