Header Ads Widget

वसंतराव नाईक जयंती व दादासाहेब खापर्डे यांची पुण्‍यतिथी संपन्‍न

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : शुक्रवार दिनांक १ जुलै,२०२२ रोजी वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍य वसंतराव नाईक यांच्‍या प्रतिमेस हारार्पण उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम यांचे हस्‍ते स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात करण्‍यात आले. तसेच दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍य राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुतळ्याला हारार्पण करण्‍यात आले.

    यावेळी अग्निशमन अधिक्षक सय्यद अनवर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अभियंता अजय विंचुरकर, सुनिता गुर्जर, प्रमोद मोहोड, विशाल पिंपळे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या