वरुड : महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी चळवळीचा बुलंद आवाज श्री. चंद्रकांतजी वानखडे हे आज दिनांक 02/07/2022 रोजी वरुड शहरात आयोजित वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते वासुदेवराव लांडगे यांच्या जन्मदिनी "सामाजिक कृतज्ञता सोहळा" निमित्त्याने वरुड शहरातील श्री.राहुल बरडे यांच्याकडे आले असता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी चंद्रकांतजी वानखडे यांची भेट घेवुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी वासुदेवराव लांडगे, शरद राऊत, संजय सोनारे,राहुल चौधरी, राहूल बरडे उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या