• Mon. May 29th, 2023

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी अमरावतीत

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी (१७ जुलै) अमरावती दौ-यावर आहेत.

    त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : हॉटेल ग्रँड महफिल येथे सकाळी ११ वाजता श्री. सरदेसाई कुटुंबाकडील वाङनिश्चय कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी १ ते ३ राखीव, दुपारी ३.१० वाजता संकल्प चौधरी डायलिसिस ट्रान्सप्लांटेशन सेंटरकडे प्रयाण, दुपारी ३.३० वाजता संकल्प चौधरी डायलिसिस ट्रान्सप्लांटेशन सेंटर येथे भेट, दुपारी ३.५० वा. रंगोली पर्लकडे प्रयाण, दुपारी ४ वाजता हॉटेल रंगोली पर्ल येथे ‘अपेडा’ व ॲग्रोव्हिजन फौंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती, सायं. ५.४५ वा. मुधोळकरपेठेत श्री. रवींद्र खांडेकर यांच्या निवासस्थानी भेट, सायंकाळी ६ वा. श्रीकृष्णपेठेत श्री. मुकुंद रहाटगावकर यांच्या निवासस्थानी भेट, सायंकाळी ६.४५ वा. नागपूरकडे प्रयाण.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *