Contents hide
- आज तिचे ती प्रतिबिंब
- आरश्यात पाहताना, मला
- म्हणते, मला माझ्या
- डोळ्याने दिसत नाहीये
- डोळ्याला पाणी येत होत तिच्या
- आणि तरीही म्हणते मी खचत नाहीये
- पायाला तिच्या त्या
- शेतात जाऊन भयंकर भेगा
- पडल्या आहे पण मात्र
- माझ्या शिक्षणा कडे पाहून
- ती त्या भेगा पडलेल्या पायाला
- माझ्यापासून लपवित आहे
- मी कॉलेज ला जावं
- यासाठी स्वतः भाकर घेऊन जाते
- कधी कधी तर ही माऊली
- शिळच खाऊन जाते
- दुःख सार लपवून
- हसत तरी कशी असेल?
- डोळे पाणावले माझे
- किती त्रास तुला होत असेल
- दुःखाच्या या ओल्या वाटा
- बघणा तुझ्या आसवाने भरल्यात
- बघ ना आई तुझ्या या काभाळ कष्टाने
- तुझ्या मुली क्षणो क्षणी लढल्यात
- लढण्याची हिंमत ही
- बस तुझ्याकडे पाहून येते मला
- तुझ्या डोळ्यातील स्वप्न सारे
- वास्तवात जगायला शिकवते मला
- -प्रतिक्षा मांडवकर
- स्वप्न डोळ्यातले