- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : गुरुवार दिनांक २ जुन, २०२२ रोजी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्य मा.उपायुक्त सुरेश पाटील यांचे हस्ते महाराणा प्रतापसिंह यांचे प्रतिमेस हारार्पण स्व.सुदामकाका देशमुख सभागृहात करण्यात आले. यावेळी नगरसचिव मदन तांबेकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, रीतेश व्यास, प्रमोद मोहोड, विशाल पिंपळे, नरेश उईके, सौ.सुनिता गुर्जर, अशोक डोंगरे, भारत गवळी, भुषण खडेकार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या