Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

आभाळ...

  नुसतेच वांझोटे आभाळ..
  वर दाटून जातोय ..!
  ऊन्हाच्या भडक्याने,
  इथे वणवा पेटतोय...!!
  वाऱ्या संगे चार सऱ्या,
  उदळून जातोय ..!
  आमराईतला मोर बिचारा..
  उगीच नाचून दमतोय..!!
  सर्वापरी इथे खरा..
  शेतकरी कष्टात खपतोय..!
  फळा नाही आले कष्ट म्हणून..
  कर्जा त रोज बुडतोय...!!
  -शिवाजी राठोड.
  तुळजापूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code