Recent in Technology

Advertisement

Breaking News

मृगाचे दान...

  मातीस नवती
  ढग लालूचले
  धुंद बरसले
  जीवभावे ...
  आसूस देहास
  काकरली येली
  माती धना गेली
  आनंदाने....
  धरणी पोटुशी
  गर्भारता ल्याली
  काळजात व्याली
  विठामाई.....
  टरारता कोंब
  विसरली वेणा
  प्रसव वेदना
  फुलारल्या.....
  -विजय बिन्दोड
  पांढरकवडा.
  यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code