श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा *राष्ट्रीय सेवा योजना* पथकाद्वारे २१ जून रोजी जागतिक योग दिनाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुभाष मुरे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थिताना सूर्यनमस्कार वज्रासन, शवासन, भुजंगासन, हास्यासन, अनुलोम, विलोम कपालभारती इत्यादी संदर्भात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश इंगळे यांनी सविस्तर अशी माहिती दिली.तसेच प्रात्यक्षिके सादर करीत योगासने करवून घेतली. योगासने करा आणि सुदृढ राहा असा संदेश दिला.कार्यक्रमाला प्रा. विजय कामडी डॉ. मेघा सावरकर, प्रा कविता बानेवार ओमप्रकाश इंगोले सह रासेयोचे स्वयंसेवक-स्वयंसेविका विद्यार्थी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या