Contents hide
- मैत्री तुझी नि माझी
- बस अशीच राहू दे
- मनी बुद्ध करुणेची
- नदी अशीच वाहू दे
- धरेवरील जीव सारे
- सगे सोयरे होवू दे
- एकमेकाची कणव
- अंतरी नित्य येवू दे
- मी तुझाच नि तू माझा
- एकमेका धरून राहू दे
- गळू दे मनाची मलीनता
- काया,वाचा शुद्ध राहू दे
- वाचतो मी तुला पुस्तकात
- पुस्तकाशी एकरुप होवू दे
- वेगळे केले कुणी तरी मैत्री
- काळजाला व्यापून जावू दे
- -अरुण विघ्ने