• Fri. Jun 9th, 2023

निर्मलाबाई मुंदरे यांचे निधन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मारडा येथील व्यावसायिक बाळासाहेब व धनराज मुंदरे यांच्या मातोश्री निर्मलाबाई अवधूतराव मुंदरे यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी त्या ६३ वर्षाच्या होत्या.

    गत काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या.आज दिनांक ३ जून रोजी सकाळी साडे सहा वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांचे वर मारडा येथील स्मशानाभूमीत बौद्ध पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती अवधूतराव,मुलगा बाळासाहेब व धनराज सह स्नुषा नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *