• Mon. May 29th, 2023

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी अमरावतीत

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे उद्या, रविवारी (19 जून) अमरावतीत आगमन होईल.

    प्राप्त दौ-यानुसार, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांचे दु. 2.20 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. त्यानंतर दु. 2.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर राखीव. दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्ते, अभ्यागतांशी चर्चा व बैठक, सायंकाळी 5 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथून अकोल्याकडे प्रयाण.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *