Contents hide
- नुसतेच वांझोटे आभाळ..
- वर दाटून जातोय ..!
- ऊन्हाच्या भडक्याने,
- इथे वणवा पेटतोय…!!
- वाऱ्या संगे चार सऱ्या,
- उदळून जातोय ..!
- आमराईतला मोर बिचारा..
- उगीच नाचून दमतोय..!!
- सर्वापरी इथे खरा..
- शेतकरी कष्टात खपतोय..!
- फळा नाही आले कष्ट म्हणून..
- कर्जा त रोज बुडतोय…!!
- -शिवाजी राठोड.
- तुळजापूर.