- सदा पडावी माझ्या कानी,
- बुद्धाची ती अमृतवाणी….२
- बुद्धम् शरणम् गच्छामी….
- धम्मम् शरणम् गच्छामी…..
- संगम् शरणम् गच्छामी…
- या विश्वाचा शांतीदूत झाला,
- प्रथम नमन माझे त्या बुद्धाला…२
- रूप मनोहर तुझे गौतमा….
- नित्य असू दे माझ्या ध्यानी॥१॥
- बुद्धम् शरणम् गच्छामी….
- धम्मम् शरणम् गच्छामी….
- संगम् शरणम् गच्छामी…..
- जगी अंत करण्या त्या दुःखाचा,
- धम्म स्विकारावा तो सुखाचा…२
- नश्वर आहे हा देह आपुला..
- त्यागुनी मोहाला व्हावे ज्ञानी॥२॥
- बुद्धम्शरणम् गच्छामी….
- धम्मम् शरणम् गच्छामी…
- संगम् शरणम् गच्छामी…
- शाहिर वाल्मिक फाजगे
- खेडगावकर
- Mob.No.8600114193
Contents hide