अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहीद दिनानिमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या वीरांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Contents hide
अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी ,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल,अधीक्षक उमेश खोडके, किशोर चेडे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.