• Fri. Jun 9th, 2023

आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश या समीक्षाग्रंथाला राजा ढाले राज्यस्तरीय पुरस्कार ,नागपूर जाहीर



    ▪️अमरावती : जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपुर आयोजित प्रशांत नामदेवराव ढोले यांच्या “आंबेडकरी जाणिवांचा अक्षरप्रकाश “या समीक्षा ग्रंथाला”राजा ढाले राज्यस्तरीय जाहीर झालेला आहे.

    ▪️जागतीक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर येथील अध्यक्ष मा.प्रा.दीपककुमार खोब्रागडे,सुजित मुरबाड यांनी हा पुरस्कार जाहीर केलेला आहे.पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना 27मार्च 2022 रोजी दिक्षाभूमी महाविद्यालय,,नागपूर या ठिकाणी होणा-या वर्धापन दिनानिमित्त मान्यवर मंडळीचे हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

    ▪️परिस पब्लिकेशन, पुणे या दर्जेदार प्रकाशनाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.प्रस्तावना जेष्ठ कवी,समीक्षक मा.डाॅ.अशोक नामदेवराव पळवेकर सर यांची आहे.पाठराखण जेष्ठ कवी,समीक्षक, अनुवादक मा.डाॅ.युवराज सोनटक्के(बंगलोर)यांची आहे.हा सन्मान मिळाल्याबद्दल संजय ओरके,अरूण विघ्ने,.भूषण रामटेके,संजय इंगळे ,तिगावकर, तुंबारे साहेब ( गट शिक्षणाधिकारी ,देवळी पंचायत समिती),.सतिश आत्राम,नंदा खडसे,प्रकाश बनसोड,सौ.पद्मा प्रशांत ढोले,डाॅ.अरविंद पाटील,संजय गोडघाटे,जगदीश भगत,सुरेश मेश्राम, रसपाल शेंदरे,सुरेश भिवगडे,प्रकाश जिंदे,प्रकाश कांबळे, रत्ना यशवंत मनवरे,सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे,संध्या मसराम, सौ.मयुरी मसराम, सुषमा पाखरे,सौ.आशा भस्मे,सौ.प्रतिभा भगत,सुमित्रा चांदेकर,सौ.प्रविणा मैत्रे,सौ.राजश्री शेरजे,अशोक मौर्य, डाॅ.चंदू पवार, प्रा.प्रविण कांबळे,प्रविण ढोले,आई व वडील यांनी अभिनंदन केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *