अमरावती : मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी,२०२२ रोजी संत सेवालाल महाराज जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. संत सेवालाल महाराज जयंती निमित्य मा.महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण करुन विनम्र अभिवादन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले.
यावेळी उपमहापौर कुसुम साहु, उपआयुक्त सुरेश पाटील, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, तांत्रिक सल्लागार जिवन सदार, सहाय्यक आयुक्त प्राची कचरे, सहाय्यक आयुक्त भाग्यश्री बोरेकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, कार्यालय अधिक्षक प्रतिभा घंटेवार, स्वास्थ निरीक्षक राजेश राठोड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या