संत गुरु रविदास
गोवर्धन पुरी । सूर्य उगवला ।
माघ पौर्णिमेला । रवि जन्म॥१॥
रघुराम पिता । रघुराणी माता।
सुसंस्कार दाता । मातापिता ॥२॥
गुरू रविदास। कर्मातून संत।
स्वयंप्रकाशित । व्हावे बहुजन।
उच्च तत्त्वज्ञान। रविदास॥४॥
जात ना अनेक । एक आहे जात।
मिराबाईचे ते। 'गुरू 'रविदास
संत एकनाथ । श्री गुरुनानक ।
करांनी वंदन। कोटी कोटी॥८॥
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
0 टिप्पण्या