Poem माणसे… बंडूकुमार धवणे, संपादक February 12, 2022 1 min readShare this:FacebookX जीव लावून मी जोडली माणसे ताळ सोडून ती वागली माणसे दुःख झेलून मी आजही राहिले ना कधी कोणती तोडली माणसे घात होतो खरा जाणुनी घेतले संकटी ही खरी जाणली माणसे देव भोळा जरी वाटला आपला भक्त वेडी बरी वाटली माणसे माय सिंधू खरी पोरक्यांची सदा जीवना धन्य ती भासली माणसे शोभा वागळे मुंबई. 8850466717 Post Views: 59Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: वचन…Next: सेवाभाया… Related Stories तुका 1 min read Poem तुका March 27, 2024 महाकवी ग्रेस स्मृतिदिन 1 min read Poem महाकवी ग्रेस स्मृतिदिन March 26, 2024 रंगपंचमी 1 min read Poem रंगपंचमी March 25, 2024