अमरावती : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दि.27/2/2022 रोजी अग्नीहोत्री महाविद्यालयात वर्धा येथे जय महाकाली शिक्षण संस्था, वर्धा, किरण बहुद्देशीय सेवा संस्था वर्धा, लायन्स क्लब गांधी सीटी, राजभाषा मराठी महोत्सव आयोजन समिती, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तीन दिवशीय कार्यक्रमामध्ये
Contents hide
रोहणा येथील प्रसिद्ध आंबेडकरी साहित्तिक , लेखक, समिक्षक ,कवी अरुण हरिभाऊ विघ्ने यांचा
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाट्य शिक्षक, लेखक, अनुवादक प्रा.डाँ.सतीश पावडे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरराव अग्नीहोत्री आणि मोहन सिरसाट यांचे हस्ते व लायन्स क्लबचे अनिल नरेडी, प्रदीप दाते, प्रा.डाँ.सुधीर अग्रवाल, डाँ.रत्ना चौधरी नागरे,संजय इंगळे तिगावकर, नितीन देशमुख, बाविस्कर सर, संदीप चिचाटे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला . प्रास्तावीक डाँ. रत्नाताई चौधरी सर संचालन निवेदीका ज्योतीताई भगत यांनी केले . यावेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्यकला सादर केल्या .
त्याबाबत अनेक साहित्तिक मित्रांनी ,चाहत्यांनी अरुण विघ्ने यांचे अभिनंदन केले आहे .