Poem माणसे… बंडूकुमार धवणे, संपादक February 12, 2022 1 min readShare this:FacebookX जीव लावून मी जोडली माणसे ताळ सोडून ती वागली माणसे दुःख झेलून मी आजही राहिले ना कधी कोणती तोडली माणसे घात होतो खरा जाणुनी घेतले संकटी ही खरी जाणली माणसे देव भोळा जरी वाटला आपला भक्त वेडी बरी वाटली माणसे माय सिंधू खरी पोरक्यांची सदा जीवना धन्य ती भासली माणसे शोभा वागळे मुंबई. 8850466717 Post Views: 64Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: वचन…Next: सेवाभाया… Related Stories झेंडा नको धरू 1 min read Poem झेंडा नको धरू April 10, 2024 गुडीपाडवा 1 min read Poem गुडीपाडवा April 9, 2024 आई नावाच हाॅटेल 1 min read Poem आई नावाच हाॅटेल April 6, 2024