Header Ads Widget

इन्स्टाग्रामवर प्रियांका चोप्रा नंबर १

    मुंबई : बॉलीवूड सेलिब्रेटी इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात. त्यातही इन्स्टाग्राम अँप बॉलीवूड कलाकारांचे सर्वात आवडते दिसते. इन्स्टाग्रामवर ही मंडळी सिनेमांचे अपडेट, सुट्टीचा आनंद घेतानाचे क्षण आणि जिममधले फोटो शेअर करत असतात. या सर्वांमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एक नंबरवर आहे. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर ७ कोटी २२ लाख फोलोअर्स आहेत. प्रियांकानंतर दुसर्‍या क्रमांकावर र्शद्धा कपूर असून तिचे ६ कोटी ६८ लाख फॉलोअर्स आहेत. तिसर्‍या क्रमांकावर गायिका नेहा कक्कर असून तिचे ६ कोटी ६८ लाख फॉलोअर्स आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या