G-KPL17TQEZ3
“राज्यघटना” | Gaurav Prakashan
Skip to content राज्यघटनेचा जन्म बघा झाला।
पताका फुलांनी भारत सजला ।
झेंडा डौलात तोऱ्यात फडकला।
सर्वांना आज मोठा आनंद झाला॥१॥
सव्वीस जानेवारी घटना आली।
घटनेने अस्पृश्यता नष्ट केली।
सामाजिक लोकशाही जन्मा अाली।
गणराज्याला ही सुरुवात झाली॥२॥
विश्वरत्न डाँक्टर आंबेडकर ।
सर्वांना दिले तयांनी अधिकार।
जनकल्याण हे घटनेचे सार॥३॥
बंधुता आणि न्याय देवता आली।
जातीभेद नष्ट करायला आली॥४॥
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
Post Views: 66
Like this:
Like Loading...