Header Ads Widget

सोगन

    हरित कांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या आज मुख्यमंत्री पदाची शपथविधीचा दिवस आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. आमच्या खास वाचकानसाठी बंजारा बोलीतील कविता प्रकाशित करीत आहो.- संपादक

    सोगन तारे, नायकी दनेरी
    दख गोरूरो, देखतो रिव
    आचो बला, जे भी दकायं
    कविता मायी, लखतो रिव(धृ)
    तू छेनी तो, गोरून तारे
    घणीच कमी, खलरिचं
    एकी बेकी, तंटो बखेडो
    नाळी नाळी, चालरिचं
    समाज तारो, ध्यान कररोचं
    तल्ली तल्ली, तुटरो जीव
    आचो बला, जे भी दकायं
    कविता मायी, लखतो रिव
    मिठी मिठी, वाणी तारी
    कामच तारो, बोलतोतो
    जसो बोलन, वोसो करन
    कामे मायी, तोलतोतो
    तांडे तांडेरी, चिंता तोनं
    देख गरीबी, आतीती किव
    आचो बला, जे भी दकायं
    कविता मायी, लखतो रिव
    आज तारे, सोगन दनेनं
    वो वो वातं, हारदावं
    हारो जंगल, देखन नंजर
    वर्षा परती, फरजावं
    तू तो केतोतो, जनता सारू
    फासी परभी, चढजा यींव
    आचो बला, जे भी दकायं
    कविता मायी, लखतो रिव
    -पी के पवार
    सोनाळा बुलढाणा
    ९४२१४९०७३१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या