तुम्ही आजपयर्ंत अनेक असे हॉरर चित्रपट पाहिले असतील ज्यामध्ये भूत, आत्मा आणि चांगलीच भीती भरवले अशी ठिकाणे दाखवली असतील. परंतु, हे जर खर्या खुर्या आयुष्यात घडले तर.दचकू नका, देशात अशी काही ठिकाणे आहे, ज्या ठिकाणी दुपारीही कुणाची जाण्याची हिंमत होत नाही. तुम्ही आजपयर्ंत अनेक असे हॉरर चित्रपट पाहिले असतील ज्यामध्ये भूत, आत्मा आणि चांगलीच भीती भरवले अशी ठिकाणे दाखवली असतील. परंतु, हे जर खर्या खुर्या आयुष्यात घडले तर.दचकू नका, देशात अशी काही ठिकाणे आहे, ज्या ठिकाणी दुपारीही कुणाची जाण्याची हिंमत होत नाही.
दिल्लीचे ह्रदयस्थान म्हणजे कनॉट प्लेसजवळ एक अग्रसेन विहीर आहे. या विहिरीत जाण्यासाठी १0६ पायर्या आहेत. महाराजा अग्रसेन यांनी पाणी साठवून ठेवण्यासाठी ही विहीर बांधली होती. परंतु, असे सांगितले जाते की, या विहिरीत काळे पाणी होते. कुणीही हे पाणी प्यायले तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते असे. संध्याकाळच्या नंतर इथे जाण्यास मनाई आहे. सूरत येथील अरबी समुद्राजवळ दमास किनारा आहे. हा समुद्रकिनारा अत्यंत भयावह म्हणून सांगितला जातो. काही वर्षांआधी या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात होते. लोकांचे म्हणणे आहे की, इथे लोकांचा आत्मा भटकतो. त्यामुळे सरकारने या जागेला भयावह ठिकाण म्हणून घोषित केले आहे. राजस्थान येथील भानगढ किल्ला जगातील सर्वात भयावह ठिकाणापैकी एक आहे.
या ठिकाणी सरकारने सूर्यास्तानंतर इथे जाण्यास सक्त मनाई केली आहे. १७ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता. राजस्थान येथील भानगढ किल्ला जगातील सर्वात भयावह ठिकाणापैकी एक आहे. या ठिकाणी सरकारने सूर्यास्तानंतर इथे जाण्यास सक्त मनाई केली आहे.
0 टिप्पण्या