* पालकमंत्र्यांच्या हस्ते आज होणार भूमीपूजन
अमरावती : जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन उद्या (११ डिसेंबर) पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार, सकाळी 9 वा. निळकंठ चौक येथे बापूसाहेब कारंजकर सभागृहाचे भुमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.30 वा. वायगाव ता.भातकुली करीता प्रयाण
सकाळी 9.50 वा. शिरजगाव कसबा-थुगांव-पिंपरी-तळवेल-साऊर-टाकरखेडा-वायगाव- खारतळेगाव-भातकुली-गणोजादेवी रस्ता प्रजिमा -23 किमी सुधारणा कामांचे भुमीपुजन. सकाळी 10.15 वा. वायगाव फाट्याकरीता प्रयाण, सकाळी 10.25 वा. वायगाव येथे आगमन व अमरावती जिल्ह्यातील विर्शी वायगाव ते प्ररामा-14 रस्ता प्रजिमा-22 कि.मी. रस्त्याची सुधारणा कामाचे भूमीपूजन,सकाळी 10.50 वा. टाकरखेडा संभु ता.भातकुली करीता प्रयाण.
सकाळी 11.05 वा. टाकरखेडा येथे आगमन व टाकरखेडा गाव (पुलाजवळ) टाकरखेडा-पुसदा-रोहनखेडा-माहुली-जहाँ. रस्ता प्रजिमा-69 किमी 0/0 ते 1/0 रस्त्याची पुलासह सुधारणा कामाचे भुमीपूजन, सकाळी 11.30 वा. साऊर करीता प्रयाण, सकाळी 11.40 वा. साऊर येथे आगमन व तळवेल-साऊर-टाकरखेडा-आष्टी-वायगांव रस्या दची सुधारणा कामाचे भुमीपूजन. दुपारी 12 वा. गोपाळपूर करीता प्रयाण, दुपारी 12.20 वा. गोपाळपूर येथे आगमन व पुरसंरक्षण भिंत बांधकामाचे भुमीपूजन,
दुपारी 12.40 वा. नांदुरा (किरक्टे) ता.जि.अमरावती करीता प्रयाण, दुपारी 1 वा. नांदुरा (किरक्टे) येथे आगमन व नाल्याचे बाजूचे पुरसंरक्षण भिंत बांधकामाचे भूमीपूजन, दुपारी 01.30 वा श्री.बाळासाहेब किरवटे यांच्या निवासस्थानी भेट व राखीव, दुपारी 2 वा. रोहणखेड करीता प्रयाण, दुपारी 02.15 वा. रोहणखेड येथे आगमन व टाकरखेडा-पुसदा-रोहनखेड़ा-माऊली जहाँगीर रस्ता प्रजिमा-69 किमी 15/600 मध्ये लहान पुलाच्या बांधकामाचे भुमीपूजन, दुपारी 02.30 वा. माहुली जहाँगीर करीता प्रयाण, दुपारी 3 वा. माहुली जहाँगीर, पोलीस स्टेशन जवळ टाकरखेडा-दर्याबाद-पुसदा सालोरा-माऊली जहाँगीर, रस्त्याची सुधारणा कामाचे भुमीपूजन, (भाग- दर्याबाद फाटा ते पुसदा रोहनखेडा माऊली).
दुपारी 3.20 वा. विठ्ठलापूर फोटा/ गॅस गोडाऊन येथे आडगाव-यावली माऊली जहाँ.-पिपळविहीर मार्डी-चांदुर रेल्वे रस्ता सुधारणा कामाचे भुमीपूजन,
दुपारी 3.40 वा. आडगाव-यावली-माऊली जहाँ- पिंपळविहीर-मार्डी-चांदुर रेल्वे रस्ता रामा-303 बांधकामाचे भूमीपूजन, (भाग-माऊली जहाँ, देवीमंदिर ते पिंपळविहीर), दुपारी 4 वा. डिगरगव्हाण करीता प्रयाण, दुपारी 4.30 वा. डिगरगव्हाण बस स्टॉप येथे आडगाव-यावली-माऊली जहाँ-पिपळविहीर रत्याचे सुधारणा कामाचे भूमीपूजन, (भाग-माऊली ते पिंपळविहीर) सायं.5 वा.पिंपळविहीर करीता प्रयाण, सायं. 5.15 वा. पिंपळविहीर येथे आगमन व बहिरम बस स्टॉप येथे बहिरम रामा-24 सर्फापूर फाटा-ब्राम्हणवाटा थडी- चांदुर बाजार बेलोरा यावली-माऊली-मार्डी-चांदूर रेल्वे रस्ता रामा- 303 व लहान पुलाचे बांधकामाचे भुमीपूजन, (भाग – डिगरगव्हाण ते पिंपळविहीर रस्त्यावर.)
सायं.05.45 वा. अमरावती करीता प्रयाण,सायं.06.15 वा. निवासस्थान येथे आगमन व राखीव, रात्री 8 वा. वलगाव ता.जि.अमरावती करीता प्रयाण, रात्री 8.30 वा. सिकची मंगलम हॉल, दर्गाजवळ, वलगाव येथे आगमन व हिन्दु-मुस्लीम कौमी एकता मंच वलगाव व एम.जी, मोटर्स यांचेद्वारे आयोजीत “बाल मुशायरा” कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.30 वा. सोईनुसार अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.