अमरावती : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त उद्या शुक्रवारी (3 डिसेंबर) जिल्हा समाजकल्याण दिव्यांग विभागातर्फे विशेष कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे.
Contents hide