Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

बावीस प्रतिज्ञाच काय ..?

    तू
    खुशाल पेटव
    दिवाळीचे दिवे
    पण
    लावू नकोस
    धम्माच्या
    तत्वज्ञानाला
    फ़ंडे नवे ..
    मला
    माहीत आहे
    तू जरी
    उच्च शिक्षित असला
    तरी
    बायकोला कोरी साडी
    नेसवून
    मातीच्या लक्ष्मीची
    आरास मांडून
    मांडीला मांडी
    लावून
    खुशाल करशील
    पूजा
    मग
    बावीस प्रतिज्ञाच
    काय ?
    -राजेंद्र क.भटकर
    बडनेरा
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code