Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रा.हेमंतकुमार पवार नेट परीक्षा उत्तीर्ण

    पिंपळखुटा/स्वाती इंगळे

    कृषी वैज्ञानिक चयन मंडळ, कृषी अनुसंधान एवं शिक्षा विभाग पुसा नवी दिल्ली यांनी घेतलेल्या नेट परीक्षेमध्ये प्रा.हेमंतकुमार विनायकराव पवार यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

    प्राध्यापक पदाकरिता आवश्यक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षा त्यांनी कृषी विद्या (अग्रोनोमी) या विषयात उत्तीर्ण केली आहे.ते सध्या स्व लालासाहेब देशमुख कृषी महाविद्यालय तिवसा येथे कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील पत्नी सह गुरुजनवर्ग यांना दिले आहे.त्यांच्या यशाबद्दल डॉ.अतुल गावंडे पाटील डॉ.नरेश इंगळे विनोद खेरडे सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.

-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code