Recent in Technology

Advertisement

Breaking News

सोहा अली खानचे आरोग्य फंडे

    मुंबई - हिवाळा वातावरणात पर्यावरणीय बदल घडवून आणतात.नोव्हेंबर महिन्यात आकाश निरभ्र असते पण बदलणारा ऋतु आपल्याबरोबर अनेक गोष्टी घेऊन येतो , जसे सर्दी आणि खोकला. या साठी आवश्यक काळजी घेणे जरुरी आहे ज्यामुळे आपले श्‍वसन आरोग्य आणि निरोगीपणा टिकून राहील आरोग्याबाबत जागरुक आई, शाही पतौडी कुटुंबातील सोहा अली खान, रोजची दिनचर्या आणि पथ्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच सक्रियपणे सांगत असते.

    सोहा नेहमीच पारंपारिक घटकांचे फायदे वापरून आणि योगाभ्यास करून पारंपारिक घरगुती उपचारांवर विश्‍वास ठेवते. या महिन्यात सोहा आपली लहान मुलगी इनायासोबत सुंदर सूर्यास्ताचा आनंद लुटतांना आणि गरम कॉफीसह तिच्या दर्जेदार वाचनाचा आनंद घेताना दिसते, पण त्याच बरोबर सोहा अली खान श्‍वसन आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे समजते कारण याच काळात खोकला आणि सदीर्ची लक्षणे वारंवार दिसतात. सोहा अली खान, एक लोकप्रिय बॉलीवूड सेलिब्रिटी आहे, तिचे कुटुंब खोकला आणि सर्दीच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी योग्य खाणे, दीर्घ श्‍वासोच्छवासाचे व्यायाम,योगासने आणि विक्स व्हेपोरब सह नियमित वाफ घेऊन त्यांच्या श्‍वासोच्छवासाच्या आरोग्याकडे कसे अधिक लक्ष देते हे सांगते.

    तिच्या आरोग्याविषयी अधिक माहिती देताना सोहा म्हणते, नोव्हेंबर हा एक अवघड महिना असतो जेव्हा बदलत्या हवामानाचा अंदाज बांधता येत नाही. मी सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेत असताना मला माझ्या कुटुंबाच्या आरोग्याबद्दल सतत काळजी वाटते. या मोसमात आम्ही जास्त सावध असतो आणि वारंवार विक्स व्हेपोरब ची वाफ घेण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आम्हाला मान्सून ते हिवाळ्यातील संसर्गात सावध असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code