Poem बावीस प्रतिज्ञाच काय ..? बंडूकुमार धवणे, संपादक November 1, 2021 1 min readShare this:FacebookX तू खुशाल पेटव दिवाळीचे दिवे पण लावू नकोस धम्माच्या तत्वज्ञानाला फ़ंडे नवे .. मला माहीत आहे तू जरी उच्च शिक्षित असला तरी बायकोला कोरी साडी नेसवून मातीच्या लक्ष्मीची आरास मांडून मांडीला मांडी लावून खुशाल करशील पूजा मग बावीस प्रतिज्ञाच काय ? -राजेंद्र क.भटकर बडनेरा —– Post Views: 45Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: दिवाळीचे दिनNext: वसु बारस… Related Stories तुका 1 min read Poem तुका March 27, 2024 महाकवी ग्रेस स्मृतिदिन 1 min read Poem महाकवी ग्रेस स्मृतिदिन March 26, 2024 रंगपंचमी 1 min read Poem रंगपंचमी March 25, 2024